देवावर अवलंबून

देवावर अवलंबून

“तू तुझ्या संपूर्ण मनाने परमेश्वरावर विश्वास ठेव, आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तुझ्या सर्व मार्गांनी त्याला ओळख, आणि तो तुझे मार्ग सरळ करील.”

जाॅयस कदाचीत इतरावर अवलंबुन राहात असेल पण मी इतरावर अवलंबुन राहायचे हे बऱ्याच वेळा घडले व यामुळे मी निराश झाले. एकदा मला मडंळी सोबत फिरायला जायाची खुप इच्छा झाली, पण आपण जसा विचार करतो. तसे होत नाही, पण यात आपली चुकी आहे की आपण दुसर्‍या वर अवलंबुन राहतो.

काही वर्षा नतंर तशी वेळ आली आणि मला न कळता फिरायला जाऊन आले पण काय कारण होत जे मला त्यांनी सोबत नेल नाही, पण मी निराशात गेले, आणि दोनतीन दिवस मी घरीच राहीले व चर्चला देखील गेले नाही.

या निराशेतुन मी बाहेर पडणार की त्याच दिवसात मला आणखीन खुप लोकांनी निराशात टाकले, त्यानंतर मी डीसीज्न घेतले की मी कोणावर अवलंबुन राहणार नाही.

देवा, मला या निराशेतुन बाहेर काढले आणि एक आशा दिली त्या बद्दल धन्यवाद, मी तुझ्यावर सर्व परीस्थित अवलंबुन राहण्यास मदत करा, येशु च्या नावात आमेन