वचन: होशेय 3:3मी तिला म्हणालो, “तू पुष्कळ दिवस माझ्याकरता स्वस्थ बसून राहा, जारकर्म करू नकोस, परपुरुषाची होऊ नकोस; मीही तुझ्याशी असाच वागेन.”. निरीक्षण: होशेला देवाने काही काळापुर्वी सांगितले होते की त्याला गोमर या वेश्येशी विवाह करायचा आहे. ती देवाचे लोक म्हणजे इस्त्राएलाच्या मार्गभ्रष्टतेचे आणि एकच खरा देव, यहोवा याला सतत सोडून जाण्याचे प्रतिनिधित्व करणार होती. तसे त्याने केले, आणि त्याला गोमरपासून मुले झाली आणि मग गोमर होशेला सोडून पुन्हा एकदा वेश्येचे जीवन जगण्यासाठी रस्त्यावर जाऊन बसली. थोड [...]
Read Moreवचन: यशया 6:5तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!” निरीक्षण: बहुधा, यशयाला प्रभूचा दृष्टान्त होण्याआधी आणि उंचावर येण्याआधी, त्याला स्वतःबद्दल खूप चांगले वाटले असावे. तो इस्राएलाचा संदेष्टा होता आणि त्याच्या लोकांविरुद्ध परमेश्वराकडून त्याला आधीच भरगच्च आरोप प्राप्त झाले. पण नंतर यशयाने सांगितले की त्याला परमेश्वराचा दृष्टान्त झाला आणि तो उंचलण्यात आला. [...]
Read Moreवचन: स्तोत्र 116:1मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो. निरीक्षण: मला या वचनामध्ये स्तोत्रकर्त्याचे शब्द आवडतात. हे खूप सहज आणि सत्य आहे. लेखक सहज म्हणतो, “मी परमेश्वरावर प्रेम करतो. कारण तो माझी विनवणी ऐककतो; मला हे स्पष्ट नाही की दाविद कोणत्या प्रकारच्या आव्हानाचा सामना करत आहे, परंतु तो फक्त म्हणतो, “परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे.” मागील अध्यायात, दाविदाने अशा लोकांबद्दल सांगितले जे वैयक्तिकरित्या सोन्या-चांदीपासून देव बनवतात जे पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, हलू शकत नाहीत, स [...]
Read Moreवचन: आमोस 9:11 दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन; त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन; तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन; निरीक्षण: येथे आमोस संदेष्ट्याने आपल्या काळात संदेश दिला, एक दिवस येत आहे जेव्हा देव आपल्या इस्राएल लोकांना त्यांच्या स्वतःच्या भूमीत पूर्णपणे पुनर्संचयित करेल जसे ते पूर्वी होते. ही एक आश्चर्यकारक भविष्यवाणी होती कारण इस्राएल म्हणून ओळखली जाणारी जागा खुप वर्षापूर्वी पडलेल्या अवस्थेत होती आणि पूर्ण गोंधळात होती. म्हणूनच आमोस त्या काळात संदेष्टा होता. [...]
Read Moreवचन: 2 तीमथ्य 3:12ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल; निरीक्षण: प्रेषित पौलाने आपला तरुण सहकारी तीमथ्य याच्याशी बोलताना सांगितले की, जर तू खरोखरच येशूचा शिष्य होऊ इच्छित असशील तर कालांतराने तुला कोणत्या ना कोणत्या छळाला सामोरे जावे लागेल. जसजसे एखादी व्यक्ती शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या वाढते, तसतसे ती काही प्रकारच्या छळासाठी किंवा संघर्षासाठी तयार असली पाहिजे. मी हे म्हणण्याचे कारण त्याच कारणासारखे आहे जसे की एखादा कुस्ती खेळणारा खेळाडू जिंकण्यासाठी लढ [...]
Read Moreवचन: योना 4:11 तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी एक लाख वीस हजारांहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय? निरीक्षण: हे सर्वशक्तिमान देवाचे शब्द त्याचा संदेष्टा योना याच्यासाठी आहेत. योनाने निनवेला जाऊन देवाने सांगितलेला संदेश सांगण्याच्या देवाच्या आज्ञेचा नकार केला होता. योनाला निनवेचे लोक आवडले नाही आणि म्हणून त्याने दुसऱ्या दिशेने जाणारे जहाज पकडले. त्या जहाजामध्ये झोपलेला असताना मोठे वादळ सुटले आणि योनाला समजले की हे वादळ त् [...]
Read Moreवचन: योएल 2:17 देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करत म्हणोत, ‘हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर; आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस; होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील; ‘त्यांचा देव आता कोठे गेला’ असे राष्ट्रांनी का म्हणावे?”’ निरीक्षण: योएल संदेष्ट्याद्वारे, देव त्याच्या लोकांना भविष्यासाठी तयार करत होता. त्याने आपल्या लोकांना सांगितले की देवाच्या याजकांना संजीवनासाठी शलमोनाच्या मंदिरातील देवडी आणि वेदी यांच्यामध्ये रडून मध्यस्थी करण्याची वेळ आली आहे. [...]
Read Moreवचन: कलस्सै 4:5बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधी साधून घ्या. निरीक्षण: जेव्हा तुम्ही हा उतारा संदर्भाबाहेर वाचता, तेव्हा तुम्हाला वाटेल की हा एखाद्या देशाच्या गुप्तचर संस्थेकडून परदेशातील त्यांच्या कार्यकर्त्यांपैकी एकाला गुप्त सांकेतिक संदेश आहे. आणि असा आहे. हे धक्कादायक वाटू शकते, परंतु जेव्हा ते प्रेषित पौलाने 2000 वर्षांपूर्वी लिहिले होते, तेव्हा तो कलस्सै येथील नविन करारातील मंडळीतील लोकांच्या एका छोट्या गटाला लिहित होता. जे सांकेतिक भाषेत लिहीले गेले होते ते हे होते की ते खरोखर [...]
Read Moreवचन: 1 राजे 17:24 ती स्त्री एलीयास म्हणाली, आपण देवाचे माणूस आहां आणि परमेश्वराचे सत्यवचन आपल्या तोंडून निघते हे मल आता कळून आले.” निरीक्षण: ही सारफथची तीच स्त्री आहे जी आपल्या मुलासोबत शेवटचे भोजन करणार होती आणि नंतर मरणार होती. याच अध्यायाच्या 12 वचनात तिचे हे स्वतःचे शब्द होते. तिने हे शब्द बोलले होते कारण एलीया मदतीसाठी तिच्या दारात आला होता. त्याने तिच्याकडे भाकर आणि पाणी मागितले होते. तेव्हा एलीया म्हणाला, “जा आणि मी सांगतो तसे कर. माझ्यासाठी एक भाकर भाज आणि एक तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासा [...]
Read Moreवचन: 1 राजे 21:20 अहाब एलीयाला म्हणाला, “माझ्या वैऱ्या, तू मला गाठलेस काय”? तो म्हणाला, होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू स्वत:ला विकून टाकले आहेस. निरीक्षण: अहाब हा इस्राएलचा दुष्ट राजा होता. तरीही तो एलीयाला चांगल्या प्रकारे ओळखत होता, आणि त्याला माहीत होते की जर त्याने प्रभूविरुद्ध बंड केल्यास एलीया त्याच्या पाठीमागे लागेल. तरीही त्याने बंड केले. लक्षात ठेवा, हा तोच एलीया आहे ज्याचा आधी अहाबाशी सामना झाला होता. एलीयाने इस्राएलामध्ये तीन वर्षांच्या दुष [...]
Read More