Author: Sunil Kasbe

"देवाच्या ज्ञानात वाढणे"

“देवाच्या ज्ञानात वाढणे”

वचन: कलस्सै 1:10 अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्याकरता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पुर्ण ज्ञानाने तुमची वृध्दी व्हावी. निरीक्षण: हे काही वचन होते जे प्रेषित पौलाने तुर्की राष्ट्रात वसलेल्या कलस्सै येथील तरुण मंडळीला लिहिले होते. तो त्यांना म्हणतो की जेव्हापासून त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल ऐकले आहे, तेव्हापासून ते प्रार्थना करत आहेत की त्यांनी देवाच्या इच्छेच्या ज्ञानाने भरले जावे जेणेकरून ते परमेश्व [...]

Read More
"पुर्नरचित होण्याचे आव्हान"

“पुर्नरचित होण्याचे आव्हान”

वचन: फिलिप्पै 4:8 बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुध्द, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. निरीक्षण: प्रेषित पौलाने फिलिप्पै येथील तरुण मंडळीच पत्र समाप्त करण्यास सुरुवात केल्यावर, तो त्यांना "पुर्नरचित करण्याचे आव्हान" देतो. ख्रिस्ताच्या नवीन अनुयायांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे येशूमधील त्यांच्या नवीन जीवनासाठी त्यांच्या जुन्या जगण्याच्या मानसिक दृष्टीकोनातून जीवनाकडे पाहण्याचा मार्ग पुन् [...]

Read More
आपले तारण कसे साधून घ्यावे?

आपले तारण कसे साधून घ्यावे?

वचन: फिलिप्पै 2:12म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या; निरीक्षण: प्रेषित पौलाने लिहिलेल्या या वचनावर आज क्वचितच चर्चा केली जाते. तथापि, मी लहान असताना, मी अनेकदा यावर प्रचार करताना ऐकले आहे. येशूने आपल्याला पूर्ण तारण प्राप्त व्हावे म्हणून केलेल्या बलिदानाबद्दल प्रेषिताला वाटले तसे आपल्यालाही वाटते. वधस्तंभावरील त्याच्या मृत्यूमुळे आणि मरणातून पुनरुत्थान झाल्य [...]

Read More
"देवाचे भय"

“देवाचे भय”

वचन: उपदेशक 12:13 आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे. निरीक्षण: शलमोन हा इस्राएलाचा राजा होता. तुम्हाला आधीच माहीत असेल की, जुन्या करारातील यहुदी लोक हे देवाचे निवडलेले लोक होते. येथे देवाच्या निवडलेल्या लोकांवरील राज्य करणाऱ्या राजाने सांगितले की त्यांनी देवाचे भय बाळगावे आणि त्याच्या आज्ञा पाळाव्यात. कारण हे केवळ देवाच्या निवडलेल्या लोकांचेच नव्हे तर सर्व मानवजातीचे कर्तव्य आहे. तर हा उतारा आत्ता आपल्याशी “देवाचे भय ब [...]

Read More
“आपली मनोवृत्ती”

“आपली मनोवृत्ती”

वचन: इफिस 4:23 आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा. निरीक्षण: प्रेषित पौल या ठिकाणी थेट इफिस येथील तरुण मंडळीशी बोलत आहे. त्याने त्यांना सांगितले की तुम्ही परराष्ट्रीय वागतात तसे त्यांच्या जुन्या पध्दतीने वागत आहात. तो म्हणाला की आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने सुरुवात करायला शिकवले ती ही शिकवण नाही. कामुकता आणि सर्व प्रकारची अशुद्धता यांचा समावेश असलेल्या जुन्या परराष्ट्रीय विचारसरणीचा विचार करू नका, असे आम्ही तुम्हाला शिकविले होते. म्हणून, पौलाने त्यांना सांगतो की  “तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे [...]

Read More
“जास्तीत जास्त”

“जास्तीत जास्त”

वचन: इफिस 3:20जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांपलिकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे, निरीक्षण: इफिस येथील मंडळीला हे पत्र लिहिणारा प्रेषित पौल, आपला तारणारा येशू याच्या विचाराने नेहमीच आकर्षित झाला. येथे त्याने मंडळीला सांगितले की आपला महान प्रभु तुमच्यामध्ये "जास्तीत जास्त" काही करू शकतो आणि आपण त्याबद्दल कधीही विचार किंवा कल्पना करू शकत नाही. “जास्तीत जास्त” या शब्दाने नेहमीच माझे लक्ष वेधून घेतले आहे. तो “जास्तीत जास्त” देणा [...]

Read More
"आपल्या देवाबद्दल काहीही कंटाळवाणे नाही"

“आपल्या देवाबद्दल काहीही कंटाळवाणे नाही”

वचन: उपदेशक 1:9एकदा होऊन गेले तेच होणार; करण्यात आले तेच करण्यात येणार; भूतलावर नवे म्हणून काहीच नाही. निरीक्षण: या वचनाचे श्रेय ज्ञानी पुरुष शलमोन यास गेले आहे. आणि तो जे बोलतो ते सर्वसाधारण अर्थाने खरे असले तरी, माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार, अनेक गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत. म्हणून मी त्याच्याशी सामान्य अर्थाने सहमत होऊ शकतो, जसे की नेहमीच अशा गोष्टी घडतात ज्या दु:ख देणाऱ्या आहेत. जे सत्य आहे. आज सूर्य नेहमीप्रमाणे वर आला आहे. हे सत्य आहे. नेहमीच जोडपी विवाह करत असतात. हे सत्य आहे. पण माझ्यासाठ [...]

Read More
"शेतकरी व मेंढपाळ याच्यासाठी एक वचन"

“शेतकरी व मेंढपाळ याच्यासाठी एक वचन”

वचन: नीतिसुत्रे 27:23तू आपल्या शेरडामेंढरांची स्थिती पाहत जा; आपल्या कळपांवर चांगली नजर ठेव; निरीक्षण: सर्व "शेतकरी आणि मेंढपाळ" यांच्यासाठी हे एक सुज्ञ वचन आहे. सुज्ञ पुरुष येथे सांगतो की मेंढपाळाने आपल्या कळपांच्या स्थितीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. गवत आणि कुरण याबद्दल देखील येथे चर्चा आहे, जिथून शेतकरी येतो. हे सर्व एकत्र कार्य करते. जेव्हा शेताची काळजी घेतली जाते तेव्हा कळपाला निरोगी आहार मिळतो आणि त्या बदल्यात, शेळ्यांचे दूध, अन्न आणि लोकरीचे वस्त्र आपल्या मानव जातीसाठी तयार होते व आपल्या [...]

Read More
"नियोजनासाठी वेळ काढणे"

“नियोजनासाठी वेळ काढणे”

वचन: नीतिसुत्रे 21:5उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो. निरीक्षण: ज्ञानी माणसाचे हे शब्द जे “योजना आखण्यासाठी वेळ काढतात” त्यांना प्रोत्साहन देणारे आहेत. हे एखाद्याच्या जीवनाच्या नियोजनाबद्दल आहे आणि लाभ आणि आर्थिक प्रगती घडवून आणणाऱ्या संधी त्यामध्ये उपलब्ध होतात याबद्दल आहे. तथापि, जेव्हा एखादी व्यक्ती "योजना आखण्यासाठी वेळ काढत नाही" तेव्हा ते विचार न करता अचानक निर्णय घेतात आणि यामुळे त्यांच्यावर दारिद्र्य राज्य करते. लागूकरण: तुम्ही किती वे [...]

Read More
"बलिदानाचा समय"

“बलिदानाचा समय”

वचन मार्क 14:36 आणि तो म्हणत होता, अब्बा, बापा, तुला सर्व काही शक्य आहे; हा प्याला माझ्यापासून दूर कर; परंतू माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.   निरीक्षण: या वचनात आपण बलिदानाच्या समयाला पाहतो, जेथे येशू आपल्या पित्याला म्हणत आहे, “तुला सर्व काही शक्य आहे”. त्याला माहीत होत की त्याच्या पित्याने काय केले. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा प्रभू  आहे. जो अब्राहामाला शंभरव्या वर्षी पुत्र देतो. जो मेलेल्यांना जिवंत करू शकतो. तो सर्व काही करू शकतो म्हणून तो म्हणतो तुला सर्व काही शक्य [...]

Read More