Author: Sunil Kasbe

"आश्चर्यकारक गौरव!"

“आश्चर्यकारक गौरव!”

वचन: स्तोत्र 8:1 हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेस. निरीक्षण: दाविद राजाने लगेच लक्षात घेतले की प्रभू देव यहोवा याचे नाव सर्व पृथ्वीवर थोरय आहे आणि तो आपला प्रभू आहे. इतकेच नव्हे तर त्याने स्वर्गात आपले वैभव प्रस्थापित केले आहे. लागूकरण: लहानपणी, मी नियमितपणे "माझ्या वडिलांचा खेळ तुमच्या वडिलांपेक्षा चांगला आहे" हा खेळ खेळत असे. माझे वडील माझ्या मित्राच्या वडिलांपेक्षा वेगवान, बलवान आणि प्रत्येक प्रकारे चांगले होते. निदान माझ्या मते त [...]

Read More
"विश्वास = नितीमत्व”

“विश्वास = नितीमत्व”

वचन: उत्पत्ती 15:6 अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व गणला. निरीक्षण: अब्रामाला मुलगा नव्हता, पण त्याला देवाकडून वचन मिळाले होते की त्याची संतती आकाशातील ताऱ्यांच्या संख्येइतकी होईल. जेव्हा त्याने त्या वचनावर विश्वास ठेवला तेव्हा देव म्हणाला अब्राम एक नीतिमान मनुष्य आहे. "विश्वास = नितीमत्व.” लागूकरण: उत्पत्तिमधील हा उतारा संपूर्ण बायबलमध्ये पुनरावृत्ती आहे. स्तोत्रे, रोमकरांस पत्र, गलतीकरांस पत्र, इब्रीलोकांस पत्र आणि याकोब हे सर्व या उताऱ [...]

Read More
"तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ देऊ नका"

“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ देऊ नका”

वचन: योहान 14:1अतुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ देऊ नका. निरीक्षण: येशूने त्याच्या शिष्यां त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल (ज्यामध्ये स्वर्गाचा समावेश होता) सांगण्यापूर्वी, त्याने त्यांना सांगितले की त्यांची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. लागूकरण: तुम्हाला वैयक्तिकरित्या किती लोक माहित आहेत जे अस्थिर परिस्थितीत जगत आहेत? अस्थिरतेची भावना निर्माण करणारी कोणतीही गोष्ट तणाव, दबाव आणि असुरक्षिततेला कारणीभूत ठरू शकते, जे तुम्हाला तुमच्या वेळेपूर्वी वृद्ध करते. म्हणूनच येशू म्हणाला "तुमचे अंत:करण अस्वस्थ हो [...]

Read More
"आत्म्याचा शोध करणारे का देहाचा शोध करणारे?"

“आत्म्याचा शोध करणारे का देहाचा शोध करणारे?”

वचन: योहान 6:63 आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही; मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. निरीक्षण: खरे जीवन कोठून येते हे येशूने आपल्या शिष्यांना सांगितले. आत्मा आणि देह यांच्यात संघर्ष नेहमीच असेल हे त्याने त्यांना सांगितले. येशूने म्हणतो की त्याचे वचन आत्म्याने परिपूर्ण आहेत आणि त्यात जीवन आहे. लागूकरण: प्रत्येक "येशूच्या अनुयायाने" दिवसाची सुरुवात युध्द चालू आहे असा विचार करून केली पाहिजे. हे शरीर, जे मी लिहितो तसा क्षय होत चालला आहे आणि आत्मा, जो सदैव [...]

Read More
"तुमचा वडील कोण आहे?"

“तुमचा वडील कोण आहे?”

वचन: तीत 1:6 ज्याला नेमायचे तो निर्दोष, एका स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत. त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावीत. निरीक्षण: प्रेषित पौलाने मंडळीमध्ये आदरणीय व्यक्ती म्हणून वडीलाबद्दल सांगितललेल आपण पाहतो. वडील ख्रिस्ती पवित्रता आणि शिस्तीचा नमुना आहे. त्याने आपल्या पत्नीशी शुद्ध आणि विश्वासू असावे आणि येशूवर प्रेम करणास आपल्या मुलांना शिकवावे. लागूकरण: आधुनिक काळात पुरुषांवर कधीच हल्ला होत नाही. आपल्या समाजात गैरहजर पिता, काम नसलेला पुरुष आणि समाज [...]

Read More
"त्याने क्षमा केली, म्हणून आपण पण करू शकतो"

“त्याने क्षमा केली, म्हणून आपण पण करू शकतो”

वचन: इफिस 4:32 आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. निरीक्षण: प्रेषित पौल हे सत्य सांगत आहे की केवळ ख्रिस्ताच्या बलिदानामुळेच देव आपल्याला क्षमा करण्यास तयार होता. म्हणून ख्रिस्ताच्या बलिदानामुळेच आपल्याला इतरांनाही क्षमा करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. लागूकरण: जेव्हा जेव्हा नवीन करारामध्ये “BE” हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ आपल्या प्रभूकडून आलेला निर्देश असतो. या संपूर्ण वचनाच्या अग्रलेखात [...]

Read More
"पवित्र कित्ता"

“पवित्र कित्ता”

वचन: 2 थेस्सलनी 3:9तसा आम्हांला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हांला कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले. निरीक्षण: यापूर्वी, प्रेषित पौलाने लिहिले होते की जेव्हा ते आणि त्याचे सहकारी थेस्सलनिकामध्ये सेवा करत होते, तेव्हा त्यांनी मंडळीसाठी रात्रंदिवस कठोर परिश्रम केले. जेव्हा ते कोणाचे अन्न खात असे तेव्हा ते त्याचे पैसे देत असे. "विश्वासू" व्यक्तीने कसे जगले पाहिजे याचा कित्ता होण्यासाठी त्यांनी असे केले. लागूकरण: माझ्या संपूर्ण आयुष्यात, असे चुकिचे कित्ते पाहीले आहेत [...]

Read More
"विश्वास हा सत्य घटक आहे."

“विश्वास हा सत्य घटक आहे”

वचन: स्तोत्र 125:1 ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्‍चल व सर्वकाळ टिकणार्‍या सीयोन डोंगरासारखे आहेत. निरीक्षण: स्तोत्रकर्त्याने हे अगदी स्पष्ट केले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती प्रभूवर विश्वास ठेवते तेव्हा ती डळमळू शकत नाही. त्याने त्या निर्णयाची तुलना सियोन पर्वताशी केली, जो परमेश्वराने वेढलेला होता आणि अटळ होता. लागूकरण: या समयी तुमचे आव्हान कितीही असो, तुम्ही येशूवर विश्वास ठेवल्यास तुम्ही अटळ आहात. मी असे म्हणत नाही की तुम्हाला तुमच्या सध्याच्या अडचणींबददल विलक्षण वाटते. परंतु सत्य हे आहे क [...]

Read More
"तुम्ही कशाचा सामना करत आहात?"

“तुम्ही कशाचा सामना करत आहात?”

वचन: यिर्मया 39:18मी खातरीने तुझा बचाव करीन; तू तलवारीने पडणार नाहीस, तू जिवानिशी सुटशील; कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे परमेश्वर म्हणतो.” निरीक्षण: जेव्हा यिर्मया सिदकीया नावाच्या यहूदाच्या राजाच्या तुरुंगात असताना त्याची सुटका होत असताना त्याला प्राप्त झालेला हा देवाचा संदेश होता. देव म्हणाला, “माझा सेवक एबद-मलेख या कुशीकडे जा, ज्याने तुला चांगली वागणूक दिली आहे आणि त्याला सांग की नबुखद्नेस्सर यहूदाचा देश लुटणार आहे पण मी तुला वाचवीन! तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस म्हणून मी तुला वाचवीन!” [...]

Read More
"देवाचे भय विरुद्ध मनुष्याचे भय"

“देवाचे भय विरुद्ध मनुष्याचे भय”

वचन: निर्गम 20:20 तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे. निरीक्षण: मोशेला पर्वतावर परमेश्वराकडून आज्ञा मिळाल्यानंतर इस्राएल लोकांनी त्याला प्रतिसाद दिला होता. सिनाय येथे ते घाबरले. मोशे त्यांना म्हणाला घाबरू नका, देव तुमची परीक्षा पाहत आहे जेणेकरून तुम्ही मनुष्यापेक्षा देवाचे भय मानावे. आणि, जर तुम्ही तसे केले तर  तुम्ही पाप करण्यापासून दूर राहाल. तो हे सत्य प्रस्थापित करत होता की पापापासून पळ [...]

Read More