Author: Sunil Kasbe

"परीक्षा उन्नती घेऊन येते"

“परीक्षा उन्नती घेऊन येते”

वचन: 2 तीमथ्य 3:12ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल; निरीक्षण: प्रेषित पौलाने आपला तरुण सहकारी तीमथ्य याच्याशी बोलताना सांगितले की, जर तू खरोखरच येशूचा शिष्य होऊ इच्छित असशील तर कालांतराने तुला कोणत्या ना कोणत्या छळाला सामोरे जावे लागेल. जसजसे एखादी व्यक्ती शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या वाढते, तसतसे ती काही प्रकारच्या छळासाठी किंवा संघर्षासाठी तयार असली पाहिजे. मी हे म्हणण्याचे कारण त्याच कारणासारखे आहे जसे की एखादा कुस्ती खेळणारा खेळाडू जिंकण्यासाठी लढ [...]

Read More
“तर्क करणारा देव”

“तर्क करणारा देव”

वचन: योना 4:11 तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी एक लाख वीस हजारांहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय? निरीक्षण: हे सर्वशक्तिमान देवाचे शब्द त्याचा संदेष्टा योना याच्यासाठी आहेत. योनाने निनवेला जाऊन देवाने सांगितलेला संदेश सांगण्याच्या देवाच्या आज्ञेचा नकार केला होता. योनाला निनवेचे लोक आवडले नाही आणि म्हणून त्याने दुसऱ्या दिशेने जाणारे जहाज पकडले. त्या जहाजामध्ये झोपलेला असताना मोठे वादळ सुटले आणि योनाला समजले की हे वादळ त् [...]

Read More
"देवाच्या सेवकांनी प्रार्थना करावी याची वेळ आली आहे!"

“देवाच्या सेवकांनी प्रार्थना करावी याची वेळ आली आहे!”

वचन: योएल 2:17 देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करत म्हणोत, ‘हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर; आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस; होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील; ‘त्यांचा देव आता कोठे गेला’ असे राष्ट्रांनी का म्हणावे?”’ निरीक्षण: योएल संदेष्ट्याद्वारे, देव त्याच्या लोकांना भविष्यासाठी तयार करत होता. त्याने आपल्या लोकांना सांगितले की देवाच्या याजकांना संजीवनासाठी शलमोनाच्या मंदिरातील देवडी आणि वेदी यांच्यामध्ये रडून मध्यस्थी करण्याची वेळ आली आहे. [...]

Read More
"सुज्ञतेने वागा"

“सुज्ञतेने वागा”

वचन: कलस्सै 4:5बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधी साधून घ्या. निरीक्षण: जेव्हा तुम्ही हा उतारा संदर्भाबाहेर वाचता, तेव्हा तुम्हाला वाटेल की हा एखाद्या देशाच्या गुप्तचर संस्थेकडून परदेशातील त्यांच्या कार्यकर्त्यांपैकी एकाला गुप्त सांकेतिक संदेश आहे. आणि  असा आहे. हे धक्कादायक वाटू शकते, परंतु जेव्हा ते प्रेषित पौलाने 2000 वर्षांपूर्वी लिहिले होते, तेव्हा तो कलस्सै येथील नविन करारातील मंडळीतील लोकांच्या एका छोट्या गटाला लिहित होता. जे सांकेतिक भाषेत लिहीले  गेले होते ते हे होते की ते खरोखर [...]

Read More
"तुम्हाला या वेळी खरोखर खात्री आहे का?"

“तुम्हाला या वेळी खरोखर खात्री आहे का?”

वचन: 1 राजे 17:24 ती स्त्री एलीयास म्हणाली, आपण देवाचे माणूस आहां आणि परमेश्वराचे सत्यवचन आपल्या तोंडून निघते हे मल आता कळून आले.” निरीक्षण: ही सारफथची तीच स्त्री आहे जी आपल्या मुलासोबत शेवटचे भोजन करणार होती आणि नंतर मरणार होती. याच अध्यायाच्या 12 वचनात तिचे हे स्वतःचे शब्द होते. तिने हे शब्द बोलले होते कारण एलीया मदतीसाठी तिच्या दारात आला होता. त्याने तिच्याकडे भाकर आणि पाणी मागितले होते. तेव्हा एलीया म्हणाला, “जा आणि मी सांगतो तसे कर. माझ्यासाठी एक भाकर भाज आणि एक तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासा [...]

Read More
"देवाचा माणूस तुमचा शत्रू कधीपासून आहे?"

“देवाचा माणूस तुमचा शत्रू कधीपासून आहे?”

वचन: 1 राजे 21:20 अहाब एलीयाला म्हणाला, “माझ्या वैऱ्या, तू मला गाठलेस काय”? तो म्हणाला, होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू स्वत:ला विकून टाकले आहेस. निरीक्षण: अहाब हा इस्राएलचा दुष्ट राजा होता. तरीही तो एलीयाला चांगल्या प्रकारे ओळखत होता, आणि त्याला माहीत होते की जर त्याने प्रभूविरुद्ध बंड केल्यास एलीया त्याच्या पाठीमागे लागेल. तरीही त्याने बंड केले. लक्षात ठेवा, हा तोच एलीया आहे ज्याचा आधी अहाबाशी सामना झाला होता. एलीयाने इस्राएलामध्ये तीन वर्षांच्या दुष [...]

Read More
"देवाच्या ज्ञानात वाढणे"

“देवाच्या ज्ञानात वाढणे”

वचन: कलस्सै 1:10 अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्याकरता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पुर्ण ज्ञानाने तुमची वृध्दी व्हावी. निरीक्षण: हे काही वचन होते जे प्रेषित पौलाने तुर्की राष्ट्रात वसलेल्या कलस्सै येथील तरुण मंडळीला लिहिले होते. तो त्यांना म्हणतो की जेव्हापासून त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल ऐकले आहे, तेव्हापासून ते प्रार्थना करत आहेत की त्यांनी देवाच्या इच्छेच्या ज्ञानाने भरले जावे जेणेकरून ते परमेश्व [...]

Read More
"पुर्नरचित होण्याचे आव्हान"

“पुर्नरचित होण्याचे आव्हान”

वचन: फिलिप्पै 4:8 बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुध्द, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. निरीक्षण: प्रेषित पौलाने फिलिप्पै येथील तरुण मंडळीच पत्र समाप्त करण्यास सुरुवात केल्यावर, तो त्यांना "पुर्नरचित करण्याचे आव्हान" देतो. ख्रिस्ताच्या नवीन अनुयायांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे येशूमधील त्यांच्या नवीन जीवनासाठी त्यांच्या जुन्या जगण्याच्या मानसिक दृष्टीकोनातून जीवनाकडे पाहण्याचा मार्ग पुन् [...]

Read More
आपले तारण कसे साधून घ्यावे?

आपले तारण कसे साधून घ्यावे?

वचन: फिलिप्पै 2:12म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या; निरीक्षण: प्रेषित पौलाने लिहिलेल्या या वचनावर आज क्वचितच चर्चा केली जाते. तथापि, मी लहान असताना, मी अनेकदा यावर प्रचार करताना ऐकले आहे. येशूने आपल्याला पूर्ण तारण प्राप्त व्हावे म्हणून केलेल्या बलिदानाबद्दल प्रेषिताला वाटले तसे आपल्यालाही वाटते. वधस्तंभावरील त्याच्या मृत्यूमुळे आणि मरणातून पुनरुत्थान झाल्य [...]

Read More
"देवाचे भय"

“देवाचे भय”

वचन: उपदेशक 12:13 आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे. निरीक्षण: शलमोन हा इस्राएलाचा राजा होता. तुम्हाला आधीच माहीत असेल की, जुन्या करारातील यहुदी लोक हे देवाचे निवडलेले लोक होते. येथे देवाच्या निवडलेल्या लोकांवरील राज्य करणाऱ्या राजाने सांगितले की त्यांनी देवाचे भय बाळगावे आणि त्याच्या आज्ञा पाळाव्यात. कारण हे केवळ देवाच्या निवडलेल्या लोकांचेच नव्हे तर सर्व मानवजातीचे कर्तव्य आहे. तर हा उतारा आत्ता आपल्याशी “देवाचे भय ब [...]

Read More