Author: Sunil Kasbe

“आपला चिरकाल  देव”

“आपला चिरकाल  देव”

वचन: स्तोत्र 135:13 हे परमेश्वरा तुझे नाव चिरकाल राहील; हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील. निरीक्षण: येथे महान राजा दाविद याने, सर्वशक्तिमान देवाची स्तुती आणि उपासना करताना सांगितले की, परमेश्वराचे नाव चिरकाल टिकते आणि त्याची ख्याती सर्व पिढ्यांपर्यंत चालते. लोकांनी आपल्या देवाचा शोध केला आहे किंवा नाही, दावीद येथे म्हणत आहे की मानवी इतिहासात असा काळ कधीच आला नाही की “आपला चिरकाल  देव” ओळखला गेला नाही. लागुकरण: रोम 1:18-20 मध्ये प्रेषित पौल अगदी स्पष्टपणे सांगतो की मानवाच्या सुरु [...]

Read More
"खरोखर आश्चर्यकारक आहे!"

“खरोखर आश्चर्यकारक आहे!”

वचन: 2 इतिहास 2:11 तेव्हा सोराचा राजा हूराम ह्याने शलमोनाला असे पत्रोत्तर लिहिले की, “परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे म्हणून त्याने आपणाला तिच्यावर राजा नेमले आहे.” निरीक्षण: जरी हुरमाने इस्त्राएलाच्या देवाचे अनुसरण केले नाही, तरीसुद्धा त्याला आणि त्याच्या लोकांना शलमोनाचा बाप दाविद यांच्या निर्भय नेतृत्वाबद्दल असामान्य आदर होता, त्यांना निश्चितपणे माहित होते की त्यांचा देव सर्वोच्च राज्य करतो. जेव्हा हुरामाने शलमोनाला पत्र लिहिले आणि कबूल केले की इस्राएलाच्या देवाचे खरोखर त्यांच्यावर प्रेम [...]

Read More
“किती लवकर ते विसरतात!”

“किती लवकर ते विसरतात”

वचन: स्तोत्र 78:35 देव आमचा दुर्ग आहे, परात्पर देव आम्हांला मुक्त करणारा आहे, ह्याची आठवण त्यांना झाली. निरीक्षण: स्तोत्रकर्त्याच्या लेखणीतून असे दिसते की हा एक अतिशय सकारात्मक उतारा आहे. तरीही जेव्हा संपूर्ण अध्याय वाचला जातो, तेव्हा हे सहज लक्षात येते की इस्राएल लोक सतत पाठ फिरवत होते आणि परमेश्वराविरुद्ध बंड करत होते. इस्राएल लोकांना त्यांच्या सततच्या बंडखोरीमुळे रानात शिक्षा करण्याचा एकमेव पर्याय देवाचा होता. प्रत्येक बंडखोरीनंतर, देव त्यांना शिस्त लावत असे, आणि मग ते परमेश्वर कोण आहे हे लक् [...]

Read More
“नवीन येथे आहे”

“नवीन येथे आहे”

वचन: 2 करिंथ 5:17 म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे. निरीक्षण: या अध्यायात, प्रेषित पौल, ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांच्या विजयाचे वर्णन करतो. तो म्हणतो, “जर कोणी पुरुष किंवा स्त्री ख्रिस्तामध्ये असेल, तर ती नवीन निर्मिती आहेत. नंतर तो म्हणतो, "जुने ते होऊन गेले, पाहा ते नवे झाले आहे!" लागूकरण: आपण नेहमी नविन गोष्टींचे कौतूक करणे कधीही सोडत नाही! जुन्या घरावर नवीन रंगकाम असो, किंवा नवीन कार, किंवा नवीन सूट, किंवा नवीन केसरचना [...]

Read More
"केवळ आणखी एक गोष्ट"

“केवळ आणखी एक गोष्ट”

वचन: 2 करिंथ 8:7 तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था, व आमच्यावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात, तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे. निरीक्षण: प्रेषित पौलाने ज्या मुत्सद्देगिरीने करिंथ येथील मंडळीला उदार होण्यासाठी प्रोत्साहित केले, ती भावनिक बुद्धिमत्तेची बाब आहे. त्याने त्या सर्व आश्चर्यकारक गोष्टींसाठी त्यांचे कौतुक केले ज्यासाठी ते ओळखले जात होते, परंतु नंतर तो म्हणाला, "केवळ आणखी एक गोष्ट," कृपेच्या कार्यात उत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करा. लागूकरण: प्रेषित [...]

Read More
"राष्ट्रीय पुढारी कसा दिसतो"

“राष्ट्रीय पुढारी कसा दिसतो”

वचन: स्तोत्र 72:4 तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करो. तो दरिद्र्यांच्या मुलाबाळांचे तारण करो, तो जुलूम करणार्‍यांना चिरडून टाको. निरीक्षण: हा भाग दाविद राजाने परमेश्वर देव यास केलेल्या प्रार्थनेचा आहे. खरं तर, या प्रार्थनेत दाविदाने देवाला त्याच्या लोकांची योग्य काळजी घेण्यासाठी काही पुढाकार वृत्ती आणि सामर्थ्य देण्याची विनंती केली. या विशेष शास्त्रवचनांत दाविदाने तीन गोष्टी मागितल्या आहेत. प्रथम, त्याने मागितले की स्वत: असहाय्य आहेत अशा लोकांना सहाय्य करण्यासाठी देवाने त्यास सामर्थ्य द्वावे. मग त् [...]

Read More
“तुम्हाला कोण फसवत आहे?”

“तुम्हाला कोण फसवत आहे?”

वचन: 2 करिंथ 11:14 ह्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण सैतानही स्वत: तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. निरीक्षण: प्रेषित पौलाने या अध्यायाचा उपयोग खोटे शिक्षण आणि सुवार्तेच्या शिक्षकांच्या कार्याचा निषेध करण्यासाठी केला होता. त्याने करिंथ येथील मंडळीला सांगितले की तो आणि त्याचे सहकारी कधीही पगारासाठी त्यांच्या शहरात आले नाहीत तर केवळ येशूची सुवार्ता सांगण्यासाठी आले. तो त्यांना म्हणाला की त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुवार्तेचे सत्य मांडले आहे. पण आता या इतर भोंदूंचे ऐकून त्यांची फसवणूक हो [...]

Read More
“आपली प्रतीती पाहा!”

“आपली प्रतीती पाहा!”

वचन: 2 करिंथ 13:5 तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. निरीक्षण: येथे प्रेषित पौल करिंथ येथील मंडळीला लिहिलेल्या दुसऱ्या पत्राचा शेवट करतो, आणि ते प्रत्येकजण आध्यात्मिकरित्या कोठे आहे याची वैयक्तिक परीक्षा घेण्याबद्दल  त्यांना लिहितो! ते विश्वासाने खंबीरपणे उभे आहेत की नाही हे त्यांना त्यांना परीक्षेत उतरल्यावर समजते. पौल म्हणाला की जेव्हा त्यांना सम [...]

Read More
“सरळ असलेल्यास त्याचे दर्शन होईल”!

“सरळ असलेल्यास परमेश्वराचे दर्शन होईल”!

वचन: स्तोत्र 11:7 कारण परमेश्वर न्यायी आहे; त्याला नीतिमत्त्व प्रिय आहे; सरळ असलेल्याला त्याचे दर्शन होईल. निरीक्षण: स्तोत्रकर्ता आपल्या महान देवाबद्दल एक अद्भुत विधान करतो. त्याने जे सांगितले त्याबद्दल काही शंका नाही, आणि खरोखर ही “तीन चिन्हे” आहेत जी आपल्या प्रेमळ तारणाऱ्याकडे आहेत. प्रथम, आपला देव नीतिमान आहे! दुसरे, आपल्या देवाला न्याय आवडतो! आणि तिसरे, “सरळ असलेल्यास परमेश्वराचे दर्शन होईल”! लागूकरण: ज्या देवाची आपण सेवा करतो त्याच्याशी अनेक चिन्हे जोडलेली आहेत. तरीही, आज आम्ही फक्त तीन चिन [...]

Read More
"आनंदाने भरलेला मनुष्य"

“आनंदाने भरलेला मनुष्य”

वचन 2 शमुवेल 6:14दावीद सणाचे एफोद कंबरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला. निरीक्षण: दावीद राजाची ही विलक्षण कथा आहे ज्यामध्ये वस्त्र काढून परमेश्वरासमोर पुर्ण आवेशाने नाचत होता. तो इतका उत्तेजित का झाला? देवाची उपस्थिती असलेला कराराचा कोश हस्तगत करण्यात आला होता आणि तो शत्रूच्या प्रदेशात होता. तथापि, दाविदाला त्यास यरुशलेमेस परत आणण्यास यश आले आणि म्हणून तो त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक दिवस होता. दाविद हा “आनंदाने भरलेला मनुष्य” होता! लागूकरण: तुमचे हृदय आनंदाने क [...]

Read More