Blog

"पवित्र कित्ता"

“पवित्र कित्ता”

वचन: 2 थेस्सलनी 3:9तसा आम्हांला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हांला कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले. निरीक्षण: यापूर्वी, प्रेषित पौलाने लिहिले होते की जेव्हा ते आणि त्याचे सहकारी थेस्सलनिकामध्ये सेवा करत होते, तेव्हा त्यांनी मंडळीसाठी रात्रंदिवस कठोर परिश्रम केले. जेव्हा ते कोणाचे अन्न खात असे तेव्हा ते त्याचे पैसे देत असे. "विश्वासू" व्यक्तीने कसे जगले पाहिजे याचा कित्ता होण्यासाठी त्यांनी असे केले. लागूकरण: माझ्या संपूर्ण आयुष्यात, असे चुकिचे कित्ते पाहीले आहेत [...]

Read More
"विश्वास हा सत्य घटक आहे."

“विश्वास हा सत्य घटक आहे”

वचन: स्तोत्र 125:1 ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्‍चल व सर्वकाळ टिकणार्‍या सीयोन डोंगरासारखे आहेत. निरीक्षण: स्तोत्रकर्त्याने हे अगदी स्पष्ट केले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती प्रभूवर विश्वास ठेवते तेव्हा ती डळमळू शकत नाही. त्याने त्या निर्णयाची तुलना सियोन पर्वताशी केली, जो परमेश्वराने वेढलेला होता आणि अटळ होता. लागूकरण: या समयी तुमचे आव्हान कितीही असो, तुम्ही येशूवर विश्वास ठेवल्यास तुम्ही अटळ आहात. मी असे म्हणत नाही की तुम्हाला तुमच्या सध्याच्या अडचणींबददल विलक्षण वाटते. परंतु सत्य हे आहे क [...]

Read More
"तुम्ही कशाचा सामना करत आहात?"

“तुम्ही कशाचा सामना करत आहात?”

वचन: यिर्मया 39:18मी खातरीने तुझा बचाव करीन; तू तलवारीने पडणार नाहीस, तू जिवानिशी सुटशील; कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे परमेश्वर म्हणतो.” निरीक्षण: जेव्हा यिर्मया सिदकीया नावाच्या यहूदाच्या राजाच्या तुरुंगात असताना त्याची सुटका होत असताना त्याला प्राप्त झालेला हा देवाचा संदेश होता. देव म्हणाला, “माझा सेवक एबद-मलेख या कुशीकडे जा, ज्याने तुला चांगली वागणूक दिली आहे आणि त्याला सांग की नबुखद्नेस्सर यहूदाचा देश लुटणार आहे पण मी तुला वाचवीन! तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस म्हणून मी तुला वाचवीन!” [...]

Read More
"देवाचे भय विरुद्ध मनुष्याचे भय"

“देवाचे भय विरुद्ध मनुष्याचे भय”

वचन: निर्गम 20:20 तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे. निरीक्षण: मोशेला पर्वतावर परमेश्वराकडून आज्ञा मिळाल्यानंतर इस्राएल लोकांनी त्याला प्रतिसाद दिला होता. सिनाय येथे ते घाबरले. मोशे त्यांना म्हणाला घाबरू नका, देव तुमची परीक्षा पाहत आहे जेणेकरून तुम्ही मनुष्यापेक्षा देवाचे भय मानावे. आणि, जर तुम्ही तसे केले तर  तुम्ही पाप करण्यापासून दूर राहाल. तो हे सत्य प्रस्थापित करत होता की पापापासून पळ [...]

Read More
"केवळ प्रभू आणि मी"

“केवळ प्रभू आणि मी”

वचन: ईयोब 27:6 मी धार्मिक आहे  हे माझे म्हणणे मी धरून राहणार, ते मी सोडावयाचा नाही; माझ्या आयुष्यातील कोणत्याही दिवसाविषयी माझे मन मला खात नाही. निरीक्षण: ईयोबाने त्याच्या मित्रांना बोललेले हे काही शेवटचे शब्द आहेत.  त्याच्या मित्रांनी त्याच्यावर कितीही आरोप केले असले तरीही, ईयोबाने पुष्टी केली की त्याच्यावर लादलेल्या संकटाची तीव्रता त्याने कमावली आहे असे तो कधीही म्हणणार नाही. या सगळ्यातून त्याने आपला निर्दोषपणा कायम ठेवला आणि तो पुढेही तसेच करत राहीला असे सांगितले. या विधानाबद्दल आश् [...]

Read More
"प्रार्थना ही विश्वासणाऱ्यांचे खरे सांत्वन आहे"

“प्रार्थना ही विश्वासणाऱ्यांचे खरे सांत्वन आहे”

वचन: प्रेषित 20:36असे बोलल्यावर त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. निरीक्षण: या उताऱ्यात, पौल आणि त्याचे सहकारी इफिसमधून शेवटच्या वेळी तेथील वडिलांना निरोप देण्यासाठी गेले. हा एक दु:खद प्रसंग होता कारण त्यांना माहीत होते की ते देवाच्या या महान माणसाला पुन्हा कधीही पाहणार नाहीत.  खरं तर, पुढच्याच वचनात म्हटले आहे की त्यांनी निरोप घेताना ते रडले.  पण त्याआधी, हा उतारा आपल्याला सांगतो की पौलाने त्यांना गुडघे टेकून एकत्र प्रार्थना करायला लावली. या गोष्टीने मला माझ्या आयुष् [...]

Read More
"पाहा ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य!”

“पाहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य!”

वचन: ईयोब 5:17पाहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य! म्हणून सर्वसमर्थाचे शासन तुच्छ मानू नकोस; निरीक्षण: ईयोबाच्या भयंकर परिक्षेदरम्यान, अनेक मित्र त्याच्याशी बोलायला आले. सुरुवातीला ते त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते, त्यापैकी काही शब्द प्रोत्साहन होते. तथापि, त्यातील काही त्यांच्या मनाचे होते, त्याने काय करायला हवे होते आणि त्याला आत्ता का त्रास होत आहे याबद्दल होते. तो अगदी “उपदेश” झाला होता. तरीही, इथे त्याचा मित्र एलिफज याने जोरदार निरीक्षण केले. तो म्हणाला, “पाहा, ईश्वर ज्याचे श [...]

Read More
"भविष्याकडे धाव घेणे"

“भविष्याकडे धाव घेणे”

वचन: ईयोब 8:21तुला तर तो हसतमुख करील, तुझ्या तोंडून जयजयकार करवील. निरीक्षण: ईयोबाच्या एका मित्राने, बिल्दादने त्याला त्याच्या आयुष्याच्या अगदी खालच्या टप्प्यावर असताना बोललेले हे शब्द होते. ईयोबाचे सर्व काही एका दिवसात नष्ट झाल्यामुळे, त्याच्या दहा मुलांसह, सर्व दुःखदपणे मृत्यु पावल्याने ईयोब खुप दु:खी झाला होता. सर्व आशा पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे, बिल्दादने ईयोबाला सांगितले की जो निर्दोष आहे त्याला देव नाकारत नाही आणि एके दिवशी तो (ईयोब) पुन्हा हसेल आणि आनंदाने जयघोष करेल. लागूकरण: तुम्ही तुमच् [...]

Read More
"प्रभूशी परीचय"

“प्रभूशी परीचय”

वचन: प्रेषित 9:5तेव्हा तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे; निरीक्षण: शौल, ज्याचे नंतर प्रभूने पौल असे नामकरण केले, तो यहुदी धर्माविरुद्ध बंड केल्याबद्दल ख्रिस्ती लोकांना अटक करण्यासाठी दिमिष्कास जात होता. त्या रस्त्यावर, त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसला ज्याने त्याला आंधळे केले आणि या प्रकाशामुळे तो त्याच्या खाली पडला. त्याने स्वर्गातून हा मोठा आवाज ऐकला, “शौल, शौल, तू माझा छळ का करतोस?” तेव्हा शौल म्हणाला, “प्रभु तू कोण आहेस?” लागूकरण: त्याने स्वर [...]

Read More
"येशूकडे तुम्हाला जे काही हवे ते सर्व आहे"

“येशूकडे तुम्हाला जे काही हवे ते सर्व आहे”

वचन: प्रेषित 3:6 मग पेत्र म्हणाला, “माझ्याजवळ सोनेरुपे काही नाही; पण जे आहे ते तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.” निरीक्षण: अर्थात, ही पेत्र आणि योहान एक दिवस प्रार्थनेसाठी ‘सुंदर’ नावाच्या दरवाज्याहून मंदिरापर्यंत चालत जाण्याची प्रसिद्ध कथा आहे. ते मंदिराजवळ आले तेव्हा जन्मापासून अपंग असलेल्या एका माणसाने त्यांच्याकडे पैसे मागितले.  पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याकडे सोने किंवा चांदी नाही, पण माझ्याकडे जे आहे त्याची तुला गरज आहे.” त्याच क्षणी, पेत्राने त्याला येशूच्या नावा [...]

Read More