Blog

“असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.”

“असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.”

वचन: नीतिसुत्रे 18:24जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो. निरीक्षण: येथे आजवरचा सर्वात बुध्दीमान मनुष्य, शलमोन म्हणतो की जर आमच्याकडे अविश्वसनीय मित्र असतील तर कालांतराने, तुम्ही आणि मी अखेरीस एका गोंधळाच्या मध्यभागी सापडू. याउलट, शलमोनाने म्हटले की, “असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.” कदाचित तो आपला बाप दाविद आणि त्याचा मित्र योनाथान यांच्यामध्ये असलेल्या जवळच्या नातेसंबंधाबद्दल विचार करत [...]

Read More
"सुज्ञ होणे"

“सुज्ञ होणे”

वचन: नीतिसुत्रे 11:30नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जिवास वश करतो. निरीक्षण: ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपण जे निर्माण करतो ते जीवनाचे झाड आहे असे सांगून शलमोन सुरुवात करतो. हे एक रूपक आहे जे आपण प्रथम "जीवनदाता" आहोत या कल्पनेला प्रोत्साहन देते. मग तो आपल्याला सांगतो की जी व्यक्ती जीव वाचवण्याचा प्रयत्न करते त्याला आपल्या स्वर्गीय पित्याकडून बुद्धी प्राप्त होते! खरी बुद्धी असलेला पुरुष किंवा स्त्री समंजसपणाने परिपूर्ण आहे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत काय करावे हे माहि [...]

Read More
"गरजवंतावर दया करणे"

“गरजवंतावर दया करणे”

वचन: नीतिसुत्रे 14:31जो गरिबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करतो; पण जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो. निरीक्षण: येथे सुज्ञ अगदी थेटपणे आपल्याला आठवण करून देतो की जो कोणी अत्याचार करतो किंवा त्रास देतो किंवा गरीब आणि गरजू पुरुष किंवा स्त्रीला तुच्छतेने पाहतो तो सर्वशक्तिमान देवाच्या समोर आपली हात हलवितो याप्रमाणे आहे! दुसरीकडे, राजा शलमोन आपल्याला सांगतो की आपण आपल्या स्वर्गीय पित्याचा सन्मान करावा. लागूकरण: जेव्हा आपण हा उतारा वाचतो तेव्हा आपण ठरवितो की मी आपले आयुष्य गरजूं [...]

Read More
"दया व सत्य याचे सामर्थ्य"

“दया व सत्य याचे सामर्थ्य”

वचन: नीतिसुत्रे 3:3दया व सत्य ही तुला न सोडोत; त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागव; त्यांना आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव; निरीक्षण: हे सुज्ञ शलमोनाची वचने आहेत, ज्याने हे स्पष्ट केले की आपण सर्वांनी दया व सत्य याचा स्वीकार केला पाहिजे. तो म्हणाला की हे दोन गुण किती महत्त्वाचे आहेत याची आठवण करून देण्यासाठी आपल्याला जे काही करावे लागेल ते आपण केले पाहिजे. यात आपल्या गळ्यात वचने वागवणे आणि ते आपल्या हृदयात अंतर्भूत करणे यांचा समावेश होता. शलमोनासाठी, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली "दया व सत्य याचे सामर्थ् [...]

Read More
"आपण कल्पना करू शकता?"

“आपण कल्पना करू शकता?”

वचन: 1 राजे11:9 शलमोनाचे मन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडून फिरले म्हणून परमेश्वर त्याच्यावर कोपला; त्याला त्याचे दोनदा दर्शन झाले होते. निरीक्षण: हे बायबलमधील एक दुःखद वचन आहे. शलमोन, ज्याच्याकडे देवाने त्याच्या राज्यांचा अधिकार सोपवला होता, आता त्याच देवाने त्याचा तिरस्कार केला आहे. नेमके  काय झाल होते? शलमोन देवाने त्याला दिलेली स्वतःची क्षमता आणि बुद्धी याने तो इतका उन्मत पावला होता की त्याने परदेशातील शेकडो स्त्रियांशी विवाह केले आणि त्यांना त्यांच्या विधर्मी मूर्तींना इस्राएलामध् [...]

Read More
“आपला चिरकाल  देव”

“आपला चिरकाल  देव”

वचन: स्तोत्र 135:13 हे परमेश्वरा तुझे नाव चिरकाल राहील; हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील. निरीक्षण: येथे महान राजा दाविद याने, सर्वशक्तिमान देवाची स्तुती आणि उपासना करताना सांगितले की, परमेश्वराचे नाव चिरकाल टिकते आणि त्याची ख्याती सर्व पिढ्यांपर्यंत चालते. लोकांनी आपल्या देवाचा शोध केला आहे किंवा नाही, दावीद येथे म्हणत आहे की मानवी इतिहासात असा काळ कधीच आला नाही की “आपला चिरकाल  देव” ओळखला गेला नाही. लागुकरण: रोम 1:18-20 मध्ये प्रेषित पौल अगदी स्पष्टपणे सांगतो की मानवाच्या सुरु [...]

Read More
"खरोखर आश्चर्यकारक आहे!"

“खरोखर आश्चर्यकारक आहे!”

वचन: 2 इतिहास 2:11 तेव्हा सोराचा राजा हूराम ह्याने शलमोनाला असे पत्रोत्तर लिहिले की, “परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे म्हणून त्याने आपणाला तिच्यावर राजा नेमले आहे.” निरीक्षण: जरी हुरमाने इस्त्राएलाच्या देवाचे अनुसरण केले नाही, तरीसुद्धा त्याला आणि त्याच्या लोकांना शलमोनाचा बाप दाविद यांच्या निर्भय नेतृत्वाबद्दल असामान्य आदर होता, त्यांना निश्चितपणे माहित होते की त्यांचा देव सर्वोच्च राज्य करतो. जेव्हा हुरामाने शलमोनाला पत्र लिहिले आणि कबूल केले की इस्राएलाच्या देवाचे खरोखर त्यांच्यावर प्रेम [...]

Read More
“किती लवकर ते विसरतात!”

“किती लवकर ते विसरतात”

वचन: स्तोत्र 78:35 देव आमचा दुर्ग आहे, परात्पर देव आम्हांला मुक्त करणारा आहे, ह्याची आठवण त्यांना झाली. निरीक्षण: स्तोत्रकर्त्याच्या लेखणीतून असे दिसते की हा एक अतिशय सकारात्मक उतारा आहे. तरीही जेव्हा संपूर्ण अध्याय वाचला जातो, तेव्हा हे सहज लक्षात येते की इस्राएल लोक सतत पाठ फिरवत होते आणि परमेश्वराविरुद्ध बंड करत होते. इस्राएल लोकांना त्यांच्या सततच्या बंडखोरीमुळे रानात शिक्षा करण्याचा एकमेव पर्याय देवाचा होता. प्रत्येक बंडखोरीनंतर, देव त्यांना शिस्त लावत असे, आणि मग ते परमेश्वर कोण आहे हे लक् [...]

Read More
“नवीन येथे आहे”

“नवीन येथे आहे”

वचन: 2 करिंथ 5:17 म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे. निरीक्षण: या अध्यायात, प्रेषित पौल, ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांच्या विजयाचे वर्णन करतो. तो म्हणतो, “जर कोणी पुरुष किंवा स्त्री ख्रिस्तामध्ये असेल, तर ती नवीन निर्मिती आहेत. नंतर तो म्हणतो, "जुने ते होऊन गेले, पाहा ते नवे झाले आहे!" लागूकरण: आपण नेहमी नविन गोष्टींचे कौतूक करणे कधीही सोडत नाही! जुन्या घरावर नवीन रंगकाम असो, किंवा नवीन कार, किंवा नवीन सूट, किंवा नवीन केसरचना [...]

Read More
"केवळ आणखी एक गोष्ट"

“केवळ आणखी एक गोष्ट”

वचन: 2 करिंथ 8:7 तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था, व आमच्यावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात, तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे. निरीक्षण: प्रेषित पौलाने ज्या मुत्सद्देगिरीने करिंथ येथील मंडळीला उदार होण्यासाठी प्रोत्साहित केले, ती भावनिक बुद्धिमत्तेची बाब आहे. त्याने त्या सर्व आश्चर्यकारक गोष्टींसाठी त्यांचे कौतुक केले ज्यासाठी ते ओळखले जात होते, परंतु नंतर तो म्हणाला, "केवळ आणखी एक गोष्ट," कृपेच्या कार्यात उत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करा. लागूकरण: प्रेषित [...]

Read More