वचन: मत्तय 8:8तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही; पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. निरीक्षण: ही रोमी सैनिकाची कथा आहे जो एक विधर्मी होता तरी ही देवभीरू मनुष्य होता. तो येशूकडे आला आणि म्हणाला, “माझ्या घरी एक चाकर आहे जो अत्यंत आजारी आहे. येशू म्हणाला मी तुझ्या घरी यावे, हे तुला आवडेल का? तो मनुष्य म्हणाला“, शब्द मात्र बोला. कारण मी अधिकाराच्या अधीन आहे आणि माझेही लोक माझ्या अधिकाराखाली आहेत आणि मी त्यांना काहीतरी करण्यास सांगितल [...]
Read Moreवचन: स्तोत्रसंहिता 31:8तू मला वैऱ्याच्या कोंडीत सापडू दिले नाही; माझे पाय तू प्रशस्त स्थळी स्थिर केलेस. निरीक्षण: राजा दावीद आपल्या प्रिय इस्राएल राष्ट्राकरता किती भार वाहत होता याची त्याला नेहमी जाणीव होती. या वचनात, तो पुन्हा एकदा शत्रूंच्या वर्चस्वामुळे त्रस्त झाला आणि तो परमेश्वराला म्हणाला, “तू माझ्या शत्रूंना माझ्यावर चढून जाऊ दिले नाहीस आणि मला त्यांच्या स्वाधीन होऊ दिले नाहीस, उलट तू माझे पाय अशा प्रशस्त स्थळी स्थिर केले आहेस जेथे , "मोकळी जागा!" आहे. लागूकरण: तुमच्यासमोर येणार्या आव्हा [...]
Read Moreवचन: मत्तय 6:27 चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? निरीक्षण: प्रभूच्या प्रसिद्ध “पर्वतावरील प्रवचन” या भागात, त्याने या चिंतेच्या समस्येबद्दल सांगितले. येशूला त्याच्या अनुयायांनी कशाचीही चिंता करावी असे कधीही वाटले नाही. त्याचा विश्वास होता की जर त्यांचा पूर्ण विश्वास त्याच्यावर असेल, तर ते चांगले होईल कारण त्याच्या मनात आपल्या सर्वांबद्दल हित आहे. येथे त्याने शिष्यांशी तर्क केला आणि म्हणाला, “चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्या [...]
Read Moreवचन: 1 शमुवेल 17:11 शौल व सर्व इस्राएल यांनी या पलिष्ट्याचे हे शब्द ऐकले तेव्हां त्यांचे धैर्य खचलें आणि ते भयभीत झाले. निरीक्षण: तुम्ही ही कथा या आधी ऐकली असावी, परंतु जर तुम्ही ऐकली नसेल, तर ही गल्याथ नावाच्या दहा फूट उंच पुरुषाची कथा आहे. बायबल म्हणते की तो इस्राएलाशी लढण्यासाठी बाहेर पडला होता आणि त्याच्याशी लढण्यासाठी समान शारीरिक शक्ती असलेल्या माणसाचे आवाहण तो करत होता. गल्याथ म्हणाला की जो कोणी इतरास ठार करतो तर तो दुसऱ्या राष्ट्राचा गुलाम होईल. बायबल म्हणते की जेव्हा इस्राएल [...]
Read Moreवचन: 1 शमूवेल 15:9 तरी पण शौलाने व लोकांनी अगागाला जिवंत राखिलें; त्याच प्रमाणे उत्तम उत्तम मेढरें, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जें जे काही चागले ते त्यांनी राखुन ठेवले; त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांस वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होतें त्याचाच त्यांनी अगदी नाश केला. निरीक्षण: या अध्यायाच्या सुरुवातीला, शौलाला देवाची आज्ञा होती की जा आणि सर्व अमालेकी लोकांचा पूर्णपणे नाश कर आणि प्राण्यांसह जिवंत असलेल्या सर्व गोष्टींचा नाश कर. त्याऐवजी, शौलाने राजा, अगाग आणि उत्तम प्राणी [...]
Read Moreवचन 2 करिंथ 12:7अ प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. निरीक्षण: पूर्वी या अध्यायात, आपल्या ख्रिस्ती वाटचालीच्या सुरुवातीच्या काळात देवाने त्याला दिलेल्या अवर्णनीय आणि गौरवशाली घटनांबद्दल प्रेषित पौलाने सांगितले. या घटनांचा त्याला तिसऱ्या स्वर्गात आत्म्याने पकडले याचे वर्णन केलेल्या गोष्टींशी संबंध होता. तो शरीरात आहे की शरीराबाहेर आहे याची त्याला खात्र [...]
Read Moreवचन: 1 शमुवेल 2:11 नंतर एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला आणि तो बालक एली याजकाच्या नजरेखालीं परमेश्वराची सेवा करु लागला. निरीक्षण: हन्नाचा नवरा एलकानाची ही कथा आहे, ज्याने आपला मुलगा शमुवेल याला सोडले होते, हन्नाने प्रभूला वचन दिले होते की जर त्याने तिला पुत्र संतान दिली तर ती त्यास मंदिरात, इस्राएलाचा संदेष्टा एली याच्या देखरेखीखाली राहण्यासाठी देऊन टाकील. मला माहित आहे! ही एक विचित्र कथा आहे परंतु यहुदी बखरीच्या इतिहासातील एक सत्य कथा आहे. परमेश्वराचा संदेष्टा एली याने शमुवेलास अशा प्रकारे व [...]
Read Moreवचन: शास्ते 20:39ब इस्त्राएली लोक लढाईत मागे सरु लागले तेव्हा बन्यांमिन्यानी हल्ला चढवून त्यांचे तीस लोक ठार केले बन्यांमिन्याना वाटले की,पहिल्या लढाईप्रमाणेंच आपल्यांपूढे खरोखरच त्याचा मोड होत आहे. निरीक्षण: बन्यांमीन लोकांच्या हातून एक अतिशय भयानक पाप घडले होते. या पापाबदल इतर जमाती एकत्र जमल्या, आणि यहूदाचे वंश बन्यामीनाच्या वंशाविरुद्ध चढेल असा निर्धार करण्यात आला. त्यानंतर, जर गरज पडली तर संपूर्ण इस्राएल लोक बन्यांमीनाच्या विरोधात जातील. दोन्ही बाबतीत इस्राएलाचा पराभव झाला. तिसऱ्या दिवशी, द [...]
Read Moreवचन: स्तोत्र. 89:11 आकाश तुझे आहे, पृथ्वीही तुझी आहे. जग व त्यातलें सर्व काही तूच स्थापिले आहे, निरीक्षण: स्तोत्रकर्ता आपल्याला सांगतो, "हे सर्व देवाचे आहे." तो अहवाल देतो की विशाल जग हे देवाचे आहे, परंतु ते आपल्या या छोट्या मनुष्याशी अधिक संबंधित बनविण्यासाठी, तो म्हणतो की पृथ्वी देखील परमेश्वराची आहे. देवाने, खरं तर, आपण आणि मी पृथ्वी म्हणत असलेल्या प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती केली आहे. दुसऱ्या शब्दांत, "हे सर्व देवाचे आहे!" लागूकरण: दावीद राजा परमेश्वराला प्रार्थनेत म्हणाला, “मनुष्य काय की तू [...]
Read Moreवचन: 1 करिंथ 15:14 आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ; निरीक्षण: पौलाच्या दिवसांत, मेलेल्यांतून पुनरुत्थान होत नाही असा विश्वास ठेवणारे लोक होते. पण पौलाने असा युक्तिवाद केला, “जर मेलेल्यांतून पुनरुत्थान झाले नाही तर ख्रिस्तही उठला नाही. जर ख्रिस्त मेलेल्यांतून उठला नसेल, तर आमच्या घोषणेला काही किंमत नाही आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे” लागूकरण: प्रेषित पौलाने या अध्यायात मेलेल्यांतून पुनरुत्थानासाठी इतका विलक्षण युक्तिवाद केला की तो शेवटी असे [...]
Read More