वचन: 1 करिंथ 15:14 आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ; निरीक्षण: पौलाच्या दिवसांत, मेलेल्यांतून पुनरुत्थान होत नाही असा विश्वास ठेवणारे लोक होते. पण पौलाने असा युक्तिवाद केला, “जर मेलेल्यांतून पुनरुत्थान झाले नाही तर ख्रिस्तही उठला नाही. जर ख्रिस्त मेलेल्यांतून उठला नसेल, तर आमच्या घोषणेला काही किंमत नाही आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे” लागूकरण: प्रेषित पौलाने या अध्यायात मेलेल्यांतून पुनरुत्थानासाठी इतका विलक्षण युक्तिवाद केला की तो शेवटी असे [...]
Read Moreव-चन: 1 करिंथ 9:27 तर, मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्यांस घोषणा केल्यावर कदाचित् मी स्वत: पसंतीस न उतरलेला असा ठरेन. नि-रीक्षण: संत पौल एखादा खेळाडू जसा आपले बक्षीस जिंकण्याचे ध्येय ठेवतो तसे बक्षीस जिंकण्यासाठी ध्येय ठेवणे याबद्दल बोलत आहे. तो म्हणतो की देहावर नियंत्रण मिळवणे आणि देहाच्या इच्छेनुसार नव्हे तर त्यास देवाच्या इच्छेच्या नियंत्रणाखाली आणणे हाच एकमेव मार्ग आहे. अशा प्रकारे, पौल म्हणाला, जर मी सुवार्ता सांगत आहे आणि धावेवर बक्षीस मिळविण्यास धावत आह [...]
Read Moreव-चन: यहोशवा 1:8 नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहीले आहे ते तू काळजीपुर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ती घडेल. नि-रीक्षण: मोशेच्या मृत्यूनंतर इस्राएलाचा नवीन पुढारी यहोशवा यास प्राप्त झालेली ही सर्वशक्तिमान देवाची वचने होती. थोडक्यात, देवाने यहोशवास वचन बोलण्यास, वचनाचा विचार करण्यास आणि दररोज वचनाप्रमाणे करण्यास सांगितले. जर त्याने असे केले तर देव त्याला “समृद्ध व यशस्वी” बनवेल.” ला-गूकरण: बायबलमध्ये हे एकमेव [...]
Read Moreव-चन: गलती 6:1 बंधूंनो आणि बहिणींनो, जर कोणी पापात अडकला असेल, तर तुम्ही जे आत्म्याने जगत आहा त्या व्यक्तीला सौम्य भावाने ताळ्यावर आणावे, परंतु तुमचीही परीक्षा होऊ नये म्हणून स्वत: सांभाळा. नि-रीक्षण: संत पौलाने गलती येथील मंडळीला पत्र लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा, त्याला त्या विश्वासणाऱ्यांबद्दल काळजी होती जे काही प्रकारच्या पापात गुंतलेले आढळले. पौलाने सांगितले की जे आत्म्याने जगतात त्यांनी "त्यांना ताळ्यावर आणावे." आणि तो म्हणाला की ते सौम्यतेने करा, परंतु ताळ्यावर आणणारा त्याच परीक्षेत पडू [...]
Read More