Tag: तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्याकरता त्याला शोभेल असे वागावे

"देवाच्या ज्ञानात वाढणे"

“देवाच्या ज्ञानात वाढणे”

वचन: कलस्सै 1:10 अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्याकरता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पुर्ण ज्ञानाने तुमची वृध्दी व्हावी. निरीक्षण: हे काही वचन होते जे प्रेषित पौलाने तुर्की राष्ट्रात वसलेल्या कलस्सै येथील तरुण मंडळीला लिहिले होते. तो त्यांना म्हणतो की जेव्हापासून त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल ऐकले आहे, तेव्हापासून ते प्रार्थना करत आहेत की त्यांनी देवाच्या इच्छेच्या ज्ञानाने भरले जावे जेणेकरून ते परमेश्व [...]

Read More