वचन: 2 शमुवेल 13:39 अबशालोमाला भेटायला दावीद राजा फार आतुर झाला; कारण अम्नोन मरून बरेच दिवस झाल्यामुळे त्याचे चित्त शांत झाले होते. निरीक्षण: अबशालोमाने आपला सावत्र भाऊ अम्नोन यास त्याची (अबशालोम) बहीण तामार, जी अम्नोनची सावत्र बहीण होती, तिच्यावर बलात्कार केल्याबद्दल त्याचा खून केला. दाविद राजाने अम्नोनास शिक्षा होईल असे कधीही काहीही केले नाही आणि म्हणून दीर्घ कालावधीनंतर अबशालोमाने आपल्या भावाला ठार मारले. यामुळे दाविदाला आपला बलात्कारी मुलगा अम्नोन मरण पावल्याबद्दल रडू कोसळले. अबशालोम आपल्या [...]
Read Moreवचन: 1 इतिहास 20:7त्याने इस्त्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला. निरीक्षण: या उताऱ्यात इस्राएल लोकांची टिंगलटवाळी करताना पकडलेला माणूस दुसरा कोणी नसून बारा बोटे आणि बारा पायाची बोटे असलेला धिप्पाड पुरुष होता. आम्हाला माहित आहे की तो एक धिप्पाड पुरुष होता कारण तो गथ येथील रहिवासी होता, त्याच ठिकाणाहून गल्याथ देखील आला होता आणि तो धिप्पाड पुरुषांचा देश होता. त्याने इस्राएल लोकांना टोमणे मारले याखेरीज फारसे काही सांगितले जात नाही. त्याने असे केल [...]
Read Moreवचन: 1 इतिहास 18:14 दाविदाने सर्व इस्त्राएलावर राज्य केले’ तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व नीतीने वागे. निरीक्षण: हा उतारा इस्राएलाचा राजा म्हणून दाविदाच्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंतच्या वाटचालीला सुरुवात करतो. या वचनात, आपल्याला सांगितले आहे की दावीद (त्या वेळी) महान लोकांच्या विशाल राष्ट्रावर न्याय आणि नीतीने राज्य करू शकला. आणि जेव्हा तुम्ही हे वाचता, जर तुम्हालाही तसे करू वाटत असेल तर तुम्ही म्हणू शकता, "मला ते करायचे आहे!" याचा अर्थ असा नाही की दाविद राजा व्हायचे आहे किंवा मोठ्या राष [...]
Read Moreवचन: 1 इतिहास 17:1दावीद आपल्या मंदिरात राहू लागला तेव्हा त्याने नाथान संदेष्ट्याला म्हटले, ‘पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण परमेश्वराच्या कराराचा कोश कनाथीखाली आहे.” निरीक्षण: जेव्हा जेव्हा आपण हा उतारा वाचतो तेव्हा लहानपणीचा विचार येतो जेव्हा लहान मुले म्हणतात, “तुम्ही आधी जाऊ शकता, पण माझ्या नंतर.” दावीद राजाने पुर्वी देवासाठी घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतू त्याने प्रथम स्वतःसाठी एक घर बांधले. जेव्हा आपण संपूर्ण कथा वाचतो तेव्हा आपल्याला कळते की स्वतः देवाला घर नको होते [...]
Read Moreवचन: स्तोत्र 139:1हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस. निरिक्षण: दावीद राजाच्या राज्यात फक्त प्रजा होती. त्याने सर्वशक्तिमान देवाशिवाय कोणालाच नमन केले नाही. तो त्याच्या स्वर्गीय पित्याविषयी इतका आश्चर्यचकित झाला की त्याने सतत त्याची स्तुती केली आणि अशा शब्दांत त्याची उपासना केली ज्याचा आपल्यापैकी बरेच जण क्वचितच विचार करतात. या उतार्यात, तो त्यास आपल्या आकलनाच्या पातळीवर आणतो आणि म्हणतो, “तू मला ओळखतोस.” लागूकरण: जेव्हा आपण एका देशात राहतो, तेव्हा आपली ओळख ही एका नंबर द्वारे तयार ह [...]
Read Moreवचन: मत्तय 15:11 जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते.” निरीक्षण: शास्त्राच्या या उतार्याचा तुम्ही काय खाता व पीता याच्याशी फारसा संबंध नाही; त्याऐवजी, तुमच्या बोलण्याद्वारे तुमच्या तोंडातून काय बाहेर येते याबद्दल आहे. कारण तुमच्या तोंडून जे काही बोलण्याद्वारे बाहेर पडते त्याद्वारे इतरांना तुम्ही कसे आहात हे समजते. म्हणूनच असे म्हटले आहे की, “तुमचे भाषण तुम्ही कोण आहात हे प्रकट करते!” लागूकरण: जेव्हा खरोखर मुक्त जगण्याचा विचार येतो तेव्हा हृदयाच [...]
Read Moreवचन: मत्तय 14:14मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकर्यांना त्याने बरे केले. निरीक्षण: येशूने नुकतेच ऐकले होते की त्याचा प्रिय मित्र आणि चुलत भाऊ, बाप्तिस्मा करणारा योहान, यास राजा हेरोद मांडलिकाने शिरच्छेद करून मारून टाकले. त्वरीत बायबल आम्हास सांगते की येशू नावेत बसून एकांत ठिकाणी गेला, परंतु लोकसमुदायाने तो कोठे आहे हे ऐकले आणि त्याच्या मागे सर्व समुदाय गेला. जेव्हा त्याची होडी किनाऱ्यावर पोहोचली तेव्हा तेथे बरेच लोक पीडलेले होते, [...]
Read Moreवचन: स्तोत्र 140:12परमेश्वर दीनाच्या पक्षाचे, दरिद्र्यांच्या वादाचे समर्थन करील, हे मला ठाऊक आहे. निरीक्षण: इस्त्राएलाच्या इतिहासातील सर्वांत महान राजा दावीद पुन्हा एकदा, “समर्थन” या शब्दास घेऊन येतो. तो देवाच्या मनासारखा मनुष्य होता. दाविदाप्रमाणे कोणत्याही राजाने देवाच्या प्रेमाची कदर केली नाही, या राजाला होती तेवढी कोणत्याही राजाला देवाच्या सान्निध्यात राहण्याची इच्छा नव्हती. राजा दावीदासारखा “समर्थन” या शब्दाबद्दल कोणत्याही इस्राएली राजाने कधीही विचार केला नाही. लागूकरण: गरीब आणि गरजू लोकांव [...]
Read Moreवचन: मत्तय 12:34अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. निरीक्षण: शब्बाथ दिवशी खरोखरच चांगल्या गोष्टी करण्याची येशूची प्रवृत्ती होती आणि यामुळेच तो नेहमी परुशांसोबत अडचणीत येत असे. या प्रसंगी, त्याने शब्बाथ दिवशी एका मनुष्याला बरे केले होते, आणि म्हणून परुश्यांनी असा दावा केला की त्याने नियमशास्त्राचे उल्लंघन केले. सापांच्या पिल्लांनो जे सत्य बोलत नाही असे म्हणून त्याने त्यांना संबोधले. तो म्हणाला, जे [...]
Read Moreवचन: 1 शमूवेल 27:12आखीशाने दाविदाच्या बोलण्यावर भरवसा ठेवून म्हटले, “ह्याने इस्राएल लोकांना आपला अगदी वीट येईलसे केले आहे; तर आता हा निरंतर आपला दास होऊन राहील.” निरीक्षण: शौल राजा असताना दावीदाचे जीवन इतके कठीण झाले होते की त्याने माका राजाचा मुलगा आखीश याच्या अधिपत्याखाली असलेल्या सिकलाग नावाच्या गावात जाऊन पलिष्ट्यांमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दावीदाने आखीशाशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिले आणि तो शौलापासून सुरक्षित राहिला. दाविदास शत्रूमध्ये राहणारा इस्राएलाचा गुप्तहेर म्हटले जात असे. तो आखीशा [...]
Read More