Author: Sunil Kasbe

"पाहा ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य!”

“पाहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य!”

वचन: ईयोब 5:17पाहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य! म्हणून सर्वसमर्थाचे शासन तुच्छ मानू नकोस; निरीक्षण: ईयोबाच्या भयंकर परिक्षेदरम्यान, अनेक मित्र त्याच्याशी बोलायला आले. सुरुवातीला ते त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते, त्यापैकी काही शब्द प्रोत्साहन होते. तथापि, त्यातील काही त्यांच्या मनाचे होते, त्याने काय करायला हवे होते आणि त्याला आत्ता का त्रास होत आहे याबद्दल होते. तो अगदी “उपदेश” झाला होता. तरीही, इथे त्याचा मित्र एलिफज याने जोरदार निरीक्षण केले. तो म्हणाला, “पाहा, ईश्वर ज्याचे श [...]

Read More
"भविष्याकडे धाव घेणे"

“भविष्याकडे धाव घेणे”

वचन: ईयोब 8:21तुला तर तो हसतमुख करील, तुझ्या तोंडून जयजयकार करवील. निरीक्षण: ईयोबाच्या एका मित्राने, बिल्दादने त्याला त्याच्या आयुष्याच्या अगदी खालच्या टप्प्यावर असताना बोललेले हे शब्द होते. ईयोबाचे सर्व काही एका दिवसात नष्ट झाल्यामुळे, त्याच्या दहा मुलांसह, सर्व दुःखदपणे मृत्यु पावल्याने ईयोब खुप दु:खी झाला होता. सर्व आशा पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे, बिल्दादने ईयोबाला सांगितले की जो निर्दोष आहे त्याला देव नाकारत नाही आणि एके दिवशी तो (ईयोब) पुन्हा हसेल आणि आनंदाने जयघोष करेल. लागूकरण: तुम्ही तुमच् [...]

Read More
"प्रभूशी परीचय"

“प्रभूशी परीचय”

वचन: प्रेषित 9:5तेव्हा तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे; निरीक्षण: शौल, ज्याचे नंतर प्रभूने पौल असे नामकरण केले, तो यहुदी धर्माविरुद्ध बंड केल्याबद्दल ख्रिस्ती लोकांना अटक करण्यासाठी दिमिष्कास जात होता. त्या रस्त्यावर, त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसला ज्याने त्याला आंधळे केले आणि या प्रकाशामुळे तो त्याच्या खाली पडला. त्याने स्वर्गातून हा मोठा आवाज ऐकला, “शौल, शौल, तू माझा छळ का करतोस?” तेव्हा शौल म्हणाला, “प्रभु तू कोण आहेस?” लागूकरण: त्याने स्वर [...]

Read More
"येशूकडे तुम्हाला जे काही हवे ते सर्व आहे"

“येशूकडे तुम्हाला जे काही हवे ते सर्व आहे”

वचन: प्रेषित 3:6 मग पेत्र म्हणाला, “माझ्याजवळ सोनेरुपे काही नाही; पण जे आहे ते तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.” निरीक्षण: अर्थात, ही पेत्र आणि योहान एक दिवस प्रार्थनेसाठी ‘सुंदर’ नावाच्या दरवाज्याहून मंदिरापर्यंत चालत जाण्याची प्रसिद्ध कथा आहे. ते मंदिराजवळ आले तेव्हा जन्मापासून अपंग असलेल्या एका माणसाने त्यांच्याकडे पैसे मागितले.  पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याकडे सोने किंवा चांदी नाही, पण माझ्याकडे जे आहे त्याची तुला गरज आहे.” त्याच क्षणी, पेत्राने त्याला येशूच्या नावा [...]

Read More
"दिशाहीन"

“दिशाहीन”

वचन: प्रेषित 2:40आणखी त्याने दुसर्‍या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” निरीक्षण: पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषित पेत्राचे परिवर्तनात्मक संदेशाचे हे शेवटचे शब्द आहेत. जेव्हा त्याने शेवटचा शब्द पूर्ण केला, तेव्हा सुमारे तीन हजार लोक ख्रिस्ताला त्यांचा वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकारण्यासाठी पुढे आले आणि त्यासमयी मंडळीची सुरूवात झाली. “या भ्रष्ट पिढीपासून” स्वतःला वाचवणे हे लोकांवर अवलंबून आहे असे सांगून पेत्राने समाप्त केले. [...]

Read More
"तुम्ही त्याच्या आज्ञेचे पालन करत आहात का?"

“तुम्ही त्याच्या आज्ञेचे पालन करत आहात का?”

वचन: स्तोत्र 134:2पवित्रस्थानाकडे वळून आपले बाहू उभारा, आणि परमेश्वराचा धन्यवाद करा; निरीक्षण: मंदिरात, विशेषत: रात्रीच्या वेळी कसे राहावे याविषयी स्तोत्रकर्त्याद्वारे प्रभूने दिलेल्या या सूचना होत्या. तरीही, मला असे वाटते की आजच्या आधुनिक काळात आपल्या सर्वांसाठी हे एक सामान्य वचन आहे की परमेश्वराकडे कसे जावे, विशेषत: परमेश्वराच्या घरात, परंतु आपल्या स्वतःच्या राहण्याच्या ठिकाणीही आपण कसे राहावे याबद्दल हे आहे.  आपल्या महान आणि पवित्र देवाला शरण जाऊन आपले हात वर करणे. शिवाय, ही एक आज्ञा आहे आणि [...]

Read More
"खरचं"

“खरचं”

वचन: लूक 24:42मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा [व मधाच्या पोळ्याचा काही भाग] दिला. निरीक्षण: हा बऱ्याच मोठ्या दिवसाचा शेवट आहे. येशू मेलेल्यांतून उठला होता आणि काही काळासाठी अदृश्य झाला होता आणि नंतर त्याचे दोन शिष्य अम्माऊस गावाच्या रस्त्याने चालत असताना दृश्यमान झाला. ते सात मैलांचा रस्ता होता, आणि चालत असताना त्यांनी यरुशलेममध्ये त्या आठवड्याच्या शेवटी घडलेल्या घटनांबद्दल चर्चा केली, त्यांना माहित नव्हते की येशू त्यांच्यासोबत चालत आहे. जेव्हा ते अम्माऊसकडे आले, तेव्हा त्यांनी त्याला र [...]

Read More
“परमेश्वराचे स्मरण करा”

“परमेश्वराचे स्मरण करा”

वचन: नहेम्या 4:14ब“त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.” निरीक्षण: यरुशलेमच्या भिंतींची पुर्नबांधनीचे काम करणाऱ्या लोकांना नहेम्याचे हे वचन होते.  ते भिंत पुन्हा बांधत होते आणि कोणत्याही क्षणी लढण्यास तयार होते, परंतु जेव्हा शेजारच्या राष्ट्रांनी ते काय करत आहेत हे ऐकले तेव्हा त्यांच्या विरोधात एकत्र येऊन त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा ते कट करत होते. सनबल्लट आणि तोबिया या दोन विरोधी [...]

Read More
"मुळीच नाहीशी होणार नाहीत"

“मुळीच नाहीशी होणार नाहीत”

वचन: लूक 21:33आकाश व पृथ्वी नाहीशी होतील; परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत. निरीक्षण: हे आपला धन्य प्रभु आणि तारणहार येशूचे शब्द आहेत. त्यांनी नुकतेच शेवटच्या काळातील एक उपदेश दिला होता, आणि चर्चा गुंडाळत असताना त्याने आपल्या शिष्यांना आठवण करून दिली की शेवटी, सर्व काही नाहीसे होईल, परंतु एक गोष्ट टिकेल. येशू म्हणाला, “माझे वचन कधीच नाहीसे होणार नाहीत.” लागूकरण: बर्‍याच वर्षांपूर्वी, रोमानियातील कम्युनिस्ट राजवटीच्या पतनानंतर, बुखारेस्टमधील लोकांच्या महान सभागृहात प्रचार करण्याचा बहुमान [...]

Read More
"एकटाच"

“एकटाच”

वचन: लूक 17:15त्यांच्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णत परत आला; निरीक्षण: ही दहा कुष्ठरोग्यांची कहाणी आहे जे येशूकडे आले होते आणि दुरूनच मोठ मोठ्याने ओरडून म्हणाले, “येशू, गुरुजी, आमच्यावर दया करा!” येशू त्यांना म्हणाला, “जा, स्वतःस याजकाला दाखवा.” एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग आहे की नाही आणि ती व्यक्ती कुष्ठरोगापासून मुक्त आहे की नाही हे फक्त त्या काळातील याजकच ठरवू शकत होते. म्हणून जाताना ते बरे झाले. वरील परिच्छेदात, बायबल म्हणते की त्यापैकी एकाने परत येऊन प्रभ [...]

Read More